In today's episod of series Sukh mhanje nakki kay asta we are going to see that Gauri unmasks Jyotika in front of Prashant and the Shirke Patils. While Malhar lashes out at Shalini & Jaydeep compliments Gauri.
To watch full episod click below 👇
सुख म्हणजे नक्की काय असतंच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गौरी ज्योतिकाचे खरे रूप प्रशांत आणि शिर्के पाटीलांच्या समोर कसे आणते आणि मल्हारकडून शालिनीला मारहाण होताना आजच्या भागात दिसणार आहे . गौरीने दाखवलेल्या धाडसामुळे जयदीप कडुन गौरीची प्रशंसा होताना सुद्धा बघायला मिळेल .
संपूर्ण भाग पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇