Sukh mhanje nakki kay asta आजच्या भागात काय होणार, Sukh mhanje nakki kay asta today's episod 23 Sep

In Toda's Episod of Sukh Mhanje Nakki Kay Asta The Shirke Patils prepare to celebrate Ganesh Chaturthi while Shalini is missing from home. Later, Gauri's life is at stake as a snake enters the house.

To watch full episod click below 👇


सुख म्हणजे नक्की काय असतंच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी साजरा करण्यासाठी शिर्के पाटीलांचे कुटूंब तयारी करतात तर दुसरीकडे शालिनी घरातुन गायब आहे, नंतर शिर्के पाटीलांच्या  घरात साप शिरल्याने गौरीचा जीव धोक्यात आला आहे.

पूर्ण भाग पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇




Post a Comment (0)
Previous Post Next Post